मदत आणि सपोर्ट Help & support

Gurukul ॲपबद्दल काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा.
Contact us about any problem with the Gurukul app.

संपर्क · Contact

नेहमीचे प्रश्न · Common questions

मला लॉग इन करता येत नाही / मी पासवर्ड विसरलोI can't log in / I forgot my password

तुमच्या ITI च्या ऑफिसशी (ॲडमिन) संपर्क करा. ते तुमचा पासवर्ड रीसेट करतील. वर्कस्पेस कोड आणि युजरनेम (विद्यार्थ्यांसाठी मोबाईल नंबर) ऑफिसकडूनच मिळतो.

Ask your ITI office (admin). They can reset your password. Your workspace code and username (students: your mobile number) also come from the office.

माझे अकाउंट कसे डिलीट करायचे?How do I delete my account?

ॲपमध्ये More (किंवा वेबवर Profile) → "Delete my account" दाबा, खात्री करा आणि हवे असल्यास कारण लिहा. तुमचे प्राचार्य विनंती मंजूर करतात. मंजूर होईपर्यंत तुम्ही विनंती रद्द करू शकता.

In the app open More (on the web, Profile) → "Delete my account", confirm, and add a reason if you like. Your principal approves the request. You can cancel it while it is waiting.

कोणत्या फोनवर ॲप चालते?Which phones work?

Android 7.0 किंवा नवीन असलेले Android फोन, आणि iOS 16.4 किंवा नवीन असलेले iPhone. कोणत्याही फोन किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्येही Gurukul उघडते.

Android phones on Android 7.0 or newer, and iPhones on iOS 16.4 or newer. Gurukul also opens in the browser of any phone or computer.

गोपनीयता धोरण · Privacy policy · लॉग इन · Sign in

Gurukul — Saundarya Roof Private Limited, Bhandara, Maharashtra, India.