हजेरी: IN / OUT आणि runaway alert
आज हाताने
हजेरीचं रजिस्टर, संध्याकाळी बेरीज. मधूनच कोण निघून गेला ते कळत नाही.
Gurukul मध्ये
Teacher फोनवर एका मिनिटात पूर्ण batch ची IN/OUT हजेरी लावतो. मधूनच गेलेला विद्यार्थी dashboard वर लगेच दिसतो.

फक्त ITI साठी
हजेरी, fees, scholarship, कागदपत्रं, exams आणि notices. Principal पासून विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येकाचं स्वतःचं login, प्रत्येकाच्या फोनवर.
Demo आणि किंमतीसाठी WhatsApp करा.
भंडारा जिल्ह्यातील एका खाजगी ITI मध्ये एप्रिल 2026 पासून रोज वापरात.

Gurukul मध्ये प्रत्येक विद्यार्थी त्याच्या trade, shift आणि unit मध्ये असतो. हजेरी, fees, exams आणि notices सगळं त्याच batch नुसार चालतं, जसं तुमचं ITI आज चालतं.

आज हाताने
हजेरीचं रजिस्टर, संध्याकाळी बेरीज. मधूनच कोण निघून गेला ते कळत नाही.
Gurukul मध्ये
Teacher फोनवर एका मिनिटात पूर्ण batch ची IN/OUT हजेरी लावतो. मधूनच गेलेला विद्यार्थी dashboard वर लगेच दिसतो.

आज हाताने
Fees चे हप्ते वहीत. Clerk ने घेतलेले पैसे principal ला लगेच दिसत नाहीत.
Gurukul मध्ये
Admin पैसे घेतो, पण “paid” फक्त principal च्या approval नंतरच. विद्यार्थ्याला लगेच फोनवर confirmation. Fees बाकी असेल तर result lock.

आज हाताने
सरकारी scholarship ची Excel हाताने जुळवावी लागते.
Gurukul मध्ये
Sheet upload करा. Duplicate आपोआप वगळले जातात, application number ने नावं जुळतात, न जुळलेल्या rows वेगळ्या inbox मध्ये.

आज हाताने
कागदपत्रांच्या झेरॉक्स फाइलमध्ये. कोणाचे original जमा आहेत याचा हिशोब नाही.
Gurukul मध्ये
विद्यार्थी स्वतः कागदपत्रं upload करतो. तुम्ही approve करता किंवा कारण देऊन reject. Original जमा आहे की परत दिलं, याचा checklist.

आज हाताने
Exam चे पेपर तपासणं, marks लिहिणं.
Gurukul मध्ये
Online exam, आपोआप checking. प्रश्न एका click मध्ये मराठी / हिंदीत. Result चा rank सह PDF.

आज हाताने
Notice WhatsApp group वर, सगळ्यांना. नंतर पुरावा नाही.
Gurukul मध्ये
Notice फक्त निवडलेल्या trade / shift / unit ला, थेट फोनवर notification. Inspection साठी पूर्ण audit PDF.

Trade, shift, unit, बाकी fees, scholarship ticks, original परत दिले का: filter लावा, यादी पाहा आणि PDF statement download करा. Meeting आणि inspection साठी तयार.

प्रत्येक जण स्वतःच्या फोनवर, स्वतःच्या login ने. ज्याचं जे काम, तेवढंच त्याला दिसतं.
नवीन software शिकायचं टेन्शन नाही. WhatsApp वापरता येतो, तर Gurukul वापरता येईल.
Demo आणि किंमतीसाठी WhatsApp करा किंवा call करा.
Email: helpdesk@saundaryaroof.homes
भंडारा जिल्ह्यातील एका खाजगी ITI मध्ये एप्रिल 2026 पासून रोज वापरात.